१५२. कायपन
वाढतच चाललीय गर्दी
दिवसा दिवसाला
पावतो म्हणे तो
सर्वांच्या नवसाला
मी ही गेलो त्याच्याकडे
घातले त्याला साकडे
लावून दे म्हटलं देवा
माझे सगळे आकडे
काय सांगू राव तुम्हाला
आली मला प्रचिती
माझ्यासारखेच असतात ते
गातात त्याची आरती
करत नाही काहीच आता
नुसतेच करतो नवस
दिसतात मला त्याच्यामुळेच
सोनियाचे दिवस
--- लबाड बोका
वाढतच चाललीय गर्दी
दिवसा दिवसाला
पावतो म्हणे तो
सर्वांच्या नवसाला
मी ही गेलो त्याच्याकडे
घातले त्याला साकडे
लावून दे म्हटलं देवा
माझे सगळे आकडे
काय सांगू राव तुम्हाला
आली मला प्रचिती
माझ्यासारखेच असतात ते
गातात त्याची आरती
करत नाही काहीच आता
नुसतेच करतो नवस
दिसतात मला त्याच्यामुळेच
सोनियाचे दिवस
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा