५४. असाच मी
नाही खेळलो छक्के पंजे
नाही केल्या लबाड्या
नाही केल्या चोऱ्यामाऱ्या
नाही कधी घरफोड्या
नाही केली कारस्थाने
नाही केले कट
स्वप्नातही चुकूनसुद्धा
झालो नाही धट
नव्हतोच कधी शहाणा मी
वेड्यांतच माझी गणना
जमलाच नाही व्यवहार मला
आहे मी असाच पण ना
--- लबाड बोका
नाही खेळलो छक्के पंजे
नाही केल्या लबाड्या
नाही केल्या चोऱ्यामाऱ्या
नाही कधी घरफोड्या
नाही केली कारस्थाने
नाही केले कट
स्वप्नातही चुकूनसुद्धा
झालो नाही धट
नव्हतोच कधी शहाणा मी
वेड्यांतच माझी गणना
जमलाच नाही व्यवहार मला
आहे मी असाच पण ना
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा