१४७. फरफट
आयुष्याच्या वाटेवरती
पडले पाऊल वाकडे
फिदी फिदी हसली मला
साधी सुधी माकडे
दिशाच चुकली आयुष्याची
चुकले सगळे आकडे
चटकेच बसले चहुकडे
पेटले होते काकडे
वाचव म्हटलं देवा मला
घातले त्याला साकडे
मरतानाही दिली नाही
कोणीच मला लाकडे
--- लबाड बोका
आयुष्याच्या वाटेवरती
पडले पाऊल वाकडे
फिदी फिदी हसली मला
साधी सुधी माकडे
दिशाच चुकली आयुष्याची
चुकले सगळे आकडे
चटकेच बसले चहुकडे
पेटले होते काकडे
वाचव म्हटलं देवा मला
घातले त्याला साकडे
मरतानाही दिली नाही
कोणीच मला लाकडे
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा