१४६. अभागी
करतो चिंतन रात्रंदिवस
करतो मी मोठीच जिकीर
जिच्यासाठी करतो कविता
तिलाच नाही माझी फिकीर
कविता माझ्या वाचून सा-या
करतात लोक माझी स्तुती
पण तिच्याकडून घडत नाही
अशी कोणतीच विशेष कृती
तरीही करतो प्रेम तिच्यावर
नाही तसा मी हिशोबी
माझ्यासारखा मीच अभागी
प्रेमच नाही नशिबी
--- लबाड बोका
करतो चिंतन रात्रंदिवस
करतो मी मोठीच जिकीर
जिच्यासाठी करतो कविता
तिलाच नाही माझी फिकीर
कविता माझ्या वाचून सा-या
करतात लोक माझी स्तुती
पण तिच्याकडून घडत नाही
अशी कोणतीच विशेष कृती
तरीही करतो प्रेम तिच्यावर
नाही तसा मी हिशोबी
माझ्यासारखा मीच अभागी
प्रेमच नाही नशिबी
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा