१४९. आठवणी
काही हव्याशा वाटतात
काही नकोशा वाटतात
आपल्याही नकळत कधी
आठवणी मनात दाटतात
काही कटू असतात
काही गोड असतात
जुन्या झाल्या तरी
आठवणी मनात ठसतात
काहींना आपण हसतो
काही आपल्याला हसतात
कशाही असल्या तरी
आठवणी आपल्याच असतात
--- लबाड बोका
काही हव्याशा वाटतात
काही नकोशा वाटतात
आपल्याही नकळत कधी
आठवणी मनात दाटतात
काही कटू असतात
काही गोड असतात
जुन्या झाल्या तरी
आठवणी मनात ठसतात
काहींना आपण हसतो
काही आपल्याला हसतात
कशाही असल्या तरी
आठवणी आपल्याच असतात
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा