१५०. भोग
एवढा मोठा पूर आला
सारं काही वाहून गेलं
कसं नशिब फुटकं माझं
तेच तेवढं राहून गेलं
होता छोटासा संसार माझा
होतं एक छोटसं घर
मीच एकटा उरलोय आता
बाकी सगळे गेले वर
मीच कसा वाचलो त्यातून
दैव म्हणावं की योगायोग
काय चुकलं माझ्या हातून
कसले भोगतो आहे भोग
--- लबाड बोका
एवढा मोठा पूर आला
सारं काही वाहून गेलं
कसं नशिब फुटकं माझं
तेच तेवढं राहून गेलं
होता छोटासा संसार माझा
होतं एक छोटसं घर
मीच एकटा उरलोय आता
बाकी सगळे गेले वर
मीच कसा वाचलो त्यातून
दैव म्हणावं की योगायोग
काय चुकलं माझ्या हातून
कसले भोगतो आहे भोग
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा