१५४. अंतिम इच्छा
तुझ्या गूढ मौनानं
खूप मला छळलं
तुझं लग्न ठरल्याचं
पहाटेच्या स्वप्नात कळलं
वाईट खूप वाटतंय मला
पण करणार नाही मन खुजं
खूप खुशीत असशील तू
करतो अभिनंदन तुझं
जातो आता दूर निघून
देतो तुला शुभेच्छा
कर सुखाचा संसार प्रिये
हीच अंतिम इच्छा
--- लबाड बोका
तुझ्या गूढ मौनानं
खूप मला छळलं
तुझं लग्न ठरल्याचं
पहाटेच्या स्वप्नात कळलं
वाईट खूप वाटतंय मला
पण करणार नाही मन खुजं
खूप खुशीत असशील तू
करतो अभिनंदन तुझं
जातो आता दूर निघून
देतो तुला शुभेच्छा
कर सुखाचा संसार प्रिये
हीच अंतिम इच्छा
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा