२०१. गरज
मानला तर आहे देव
नाहीतर आहे दगड
कळेनासंच झालंय मला
काय नेमकी आहे भानगड
कशाला वागायचं पण असं
नेहमीच खोटं खोटं
कशाला भरायची आपणच
खोट्या लोकांची पोटं
असेलच जर देव तर
असायला हवा सर्वत्र
पण गरज आहे करायची
देवालाच दगडातून स्वतंत्र
--- लबाड बोका
मानला तर आहे देव
नाहीतर आहे दगड
कळेनासंच झालंय मला
काय नेमकी आहे भानगड
कशाला वागायचं पण असं
नेहमीच खोटं खोटं
कशाला भरायची आपणच
खोट्या लोकांची पोटं
असेलच जर देव तर
असायला हवा सर्वत्र
पण गरज आहे करायची
देवालाच दगडातून स्वतंत्र
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा