२०२. गायब
देव धर्म त्यांचा वेगळा
देव धर्म ह्यांचा वेगळा
देवाधर्मामुळेच होतो
जिथे तिथे उत्पात सगळा
ते म्हणतात त्यांचंच खरं
हे म्हणतात ह्यांचंच खरं
वाद होतो खऱ्यासाठीच
बेचिराख मात्र होतात घरं
त्यांचा देव असतो खरा
ह्यांचाही देव असतो खरा
कुठे असतो अशा वेळी
डोळसपणे पहा जरा
--- लबाड बोका
देव धर्म त्यांचा वेगळा
देव धर्म ह्यांचा वेगळा
देवाधर्मामुळेच होतो
जिथे तिथे उत्पात सगळा
ते म्हणतात त्यांचंच खरं
हे म्हणतात ह्यांचंच खरं
वाद होतो खऱ्यासाठीच
बेचिराख मात्र होतात घरं
त्यांचा देव असतो खरा
ह्यांचाही देव असतो खरा
कुठे असतो अशा वेळी
डोळसपणे पहा जरा
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा