२५१. अभागी प्रेम
तू माझ्याशी बोलतेस तेव्हा
बघत असतात सगळ्या नजरा
संशय त्यांना वाटतो आहे
सांभाळून तू वाग जरा
कळतात मला भावना तुझ्या
पण आहेत मला काही मर्यादा
तोडता येत नाही बंधनं
विचार करावा लागतो दहादा
ठेव संयम तू ही जरा
त्यातच आहे शहाणपणा
सगळीच प्रेमं नाही फळत
सांग एवढं समजून मना
--- लबाड बोका
तू माझ्याशी बोलतेस तेव्हा
बघत असतात सगळ्या नजरा
संशय त्यांना वाटतो आहे
सांभाळून तू वाग जरा
कळतात मला भावना तुझ्या
पण आहेत मला काही मर्यादा
तोडता येत नाही बंधनं
विचार करावा लागतो दहादा
ठेव संयम तू ही जरा
त्यातच आहे शहाणपणा
सगळीच प्रेमं नाही फळत
सांग एवढं समजून मना
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा