६२७. निरर्थक - २
निरर्थकाला देऊन आकार
निरर्थकाचे करतो ध्यान
निरर्थकालाच मानून खरं
निरर्थकच पाजळतो ज्ञान
निरर्थकावर ठेवून श्रद्धा
निरर्थकाची करतो भक्ती
निरर्थकाची करून पूजा
निरर्थकाची गातो आरती
निरर्थकाचा करून उत्सव
निरर्थकाला देतो दाद
निरर्थकाचा घेऊन पक्ष
निरर्थकच घालतो वाद
--- लबाड बोका
निरर्थकाला देऊन आकार
निरर्थकाचे करतो ध्यान
निरर्थकालाच मानून खरं
निरर्थकच पाजळतो ज्ञान
निरर्थकावर ठेवून श्रद्धा
निरर्थकाची करतो भक्ती
निरर्थकाची करून पूजा
निरर्थकाची गातो आरती
निरर्थकाचा करून उत्सव
निरर्थकाला देतो दाद
निरर्थकाचा घेऊन पक्ष
निरर्थकच घालतो वाद
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा