६२६. चीड
नाव घेतात शिवरायांचं पण
करत नाहीत पराक्रम
नुसताच करत असतात निर्माण
लोकांमध्ये संभ्रम
स्वत:चं नसतं कर्तृत्व काहीच
असतात एकदम छोटे
शिवरायांचा करून जयघोष
होऊ पहातात मोठे
समाजात एवढे घडतात गुन्हे
उठवत नाहीत आवाज
फक्त दिखावा करायचीच
असते त्यांना खाज
आव तर आणतात असा की
जणू काही शिवाजी
कुठे आमचे शिवराय आणि
कुठे साले हे पाजी
सभा मिरवणुकांत देतात घोषणा
एकत्र जमूनच खरंतर
साध्या मवाल्याला पाहून त्यांची
फाटत असते हातभर
लोकही साले असतात च्युतिये
देतात त्यांना मान
लोकांचीच खरंतर मारली पाहिजे
धरून धरून ..........
--- लबाड बोका
नाव घेतात शिवरायांचं पण
करत नाहीत पराक्रम
नुसताच करत असतात निर्माण
लोकांमध्ये संभ्रम
स्वत:चं नसतं कर्तृत्व काहीच
असतात एकदम छोटे
शिवरायांचा करून जयघोष
होऊ पहातात मोठे
समाजात एवढे घडतात गुन्हे
उठवत नाहीत आवाज
फक्त दिखावा करायचीच
असते त्यांना खाज
आव तर आणतात असा की
जणू काही शिवाजी
कुठे आमचे शिवराय आणि
कुठे साले हे पाजी
सभा मिरवणुकांत देतात घोषणा
एकत्र जमूनच खरंतर
साध्या मवाल्याला पाहून त्यांची
फाटत असते हातभर
लोकही साले असतात च्युतिये
देतात त्यांना मान
लोकांचीच खरंतर मारली पाहिजे
धरून धरून ..........
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा