५ . माझं मन
माझं मन
तुला फितुर झालंय
माझं असुनही
तुझ्यावर प्रेम करतंय
माझं मन
तुझ्यात गुंतलंय
माझ्यापेक्षा
तुझाच विचार करतंय
माझं मन
पार वेडावलंय
मलाच विसरून
तुझ्या आठवणींत रमतंय
--- लबाड बोका
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा