१८ . उदाहरण
अनुभवाने माणूस
शहाणा होतोच असं नाही
उदाहरणच द्यायचं झालं तर
आपलंच पहाना
संस्कारांनी माणूस
सुसंस्कृत होतोच असं नाही
अहो लांबचं कशाला
आपलंच पहाना
शिक्षणाने माणूस
सुशिक्षित होतोच असं नाही
अहो असं काय करताय
आपलंच पहाना
--- लबाड बोका
अनुभवाने माणूस
शहाणा होतोच असं नाही
उदाहरणच द्यायचं झालं तर
आपलंच पहाना
संस्कारांनी माणूस
सुसंस्कृत होतोच असं नाही
अहो लांबचं कशाला
आपलंच पहाना
शिक्षणाने माणूस
सुशिक्षित होतोच असं नाही
अहो असं काय करताय
आपलंच पहाना
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा