३९. स्वतंत्र
माझा मी आहे स्वतंत्र
कोणाचाच गुलाम नाही
ह्याची त्याची हाजी करणं
सालं आपल्या रक्तात नाही
शिवरायांचा वारस मी
रक्त आपलं गरम आहे
महाराष्ट्रात जन्मलो मी
भाग्य आपलं परम आहे
स्वाभिमानी मराठा आहे मी
इमान आपलं मातीशी
वाहिली आहे निष्ठा फक्त
छत्रपतींच्या पायाशी
--- लबाड बोका
माझा मी आहे स्वतंत्र
कोणाचाच गुलाम नाही
ह्याची त्याची हाजी करणं
सालं आपल्या रक्तात नाही
शिवरायांचा वारस मी
रक्त आपलं गरम आहे
महाराष्ट्रात जन्मलो मी
भाग्य आपलं परम आहे
स्वाभिमानी मराठा आहे मी
इमान आपलं मातीशी
वाहिली आहे निष्ठा फक्त
छत्रपतींच्या पायाशी
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा