४०. देवाशी भांडण
पोटास माझ्या देवा
नाही काही आधार
कोठून वाहू तुला
दुधा तुपाची धार
काही घेतल्याविना
होत नाहीस प्रसन्न
कसा दाखवू नैवेद्य
मीच खातो कदान्न
भेटत नाहीस थेट देवा
दलालांची भरतोस पोटे
चाड नाही देवा तुला
काय खरे काय खोटे
माजला आहेस देवा तू
माजलेत तुझे देव्हारे
असेच मरणार आम्ही देवा
तुला देव मानणारे
--- लबाड बोका
पोटास माझ्या देवा
नाही काही आधार
कोठून वाहू तुला
दुधा तुपाची धार
काही घेतल्याविना
होत नाहीस प्रसन्न
कसा दाखवू नैवेद्य
मीच खातो कदान्न
भेटत नाहीस थेट देवा
दलालांची भरतोस पोटे
चाड नाही देवा तुला
काय खरे काय खोटे
माजला आहेस देवा तू
माजलेत तुझे देव्हारे
असेच मरणार आम्ही देवा
तुला देव मानणारे
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा