४१. कविता
प्रश्न पडतो नेहमी मला
कसा असतो कवी
कशी करतो कविता हा
दररोज एकदम नवी
कशी गुंफतात सुंदर वाक्य
कशी जुळवतात यमकं
कसं सांगतात सार सारं
मोजक्या शब्दात नेमकं
कसं सुचतं काव्य यांना
पडतं मला कोडं
प्रयत्न करतो मी ही थोडा
माझं अडतं घोडं
आपला हा प्रांत नाही
तरीही लिहितो आता
असेल थोडी साधी तरी
तिच आपली कविता
--- लबाड बोका
प्रश्न पडतो नेहमी मला
कसा असतो कवी
कशी करतो कविता हा
दररोज एकदम नवी
कशी गुंफतात सुंदर वाक्य
कशी जुळवतात यमकं
कसं सांगतात सार सारं
मोजक्या शब्दात नेमकं
कसं सुचतं काव्य यांना
पडतं मला कोडं
प्रयत्न करतो मी ही थोडा
माझं अडतं घोडं
आपला हा प्रांत नाही
तरीही लिहितो आता
असेल थोडी साधी तरी
तिच आपली कविता
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा