४२. नकोच जन्म
करताहेत ते सोनोग्राफी
आई माझी आहे गरोदर
मरणार वाटतं मी आता
जन्मालाच येण्या अगोदर
करतात तिरस्कार माझा दोघं
नको आहे त्यांना मी
वाईट खूप वाटलं मला
सारं ऐकलं आहे मी
असले कसले आई बाबा
नकोच जन्म यांच्या पोटी
मीच जाते मरून स्वत:
नकोच असली माणसं खोटी
--- लबाड बोका
करताहेत ते सोनोग्राफी
आई माझी आहे गरोदर
मरणार वाटतं मी आता
जन्मालाच येण्या अगोदर
करतात तिरस्कार माझा दोघं
नको आहे त्यांना मी
वाईट खूप वाटलं मला
सारं ऐकलं आहे मी
असले कसले आई बाबा
नकोच जन्म यांच्या पोटी
मीच जाते मरून स्वत:
नकोच असली माणसं खोटी
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा