४६. परम भाग्य
स्वातंत्र्याचा भोक्ता मी
रक्त माझं गरम आहे
दीनदुबळ्यांसाठी मात्र
काळीज माझं नरम आहे
त्यागाची अन् शौर्याची
सीमा माझी चरम आहे
शिवरायांचा वारस मी
भाग्य माझं परम आहे
--- लबाड बोका
स्वातंत्र्याचा भोक्ता मी
रक्त माझं गरम आहे
दीनदुबळ्यांसाठी मात्र
काळीज माझं नरम आहे
त्यागाची अन् शौर्याची
सीमा माझी चरम आहे
शिवरायांचा वारस मी
भाग्य माझं परम आहे
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा