४९. पश्चाताप
त्यांनी सोडली साथ माझी
अन् मी अनाथ झालो
त्यांनी सोडलं वाऱ्यावरती
मी रस्त्यावरती आलो
छत्र होतं डोक्यावरती
छायेचं आणि मायेचं
काय करू आता मी
ह्या लाडावलेल्या कायेचं
झाल्या चुका माझ्या हातून
भोगतो आहे त्याचंच फळ
गेली वेळ निघून आता
काय उपयोग वाटून हळहळ
--- लबाड बोका
त्यांनी सोडली साथ माझी
अन् मी अनाथ झालो
त्यांनी सोडलं वाऱ्यावरती
मी रस्त्यावरती आलो
छत्र होतं डोक्यावरती
छायेचं आणि मायेचं
काय करू आता मी
ह्या लाडावलेल्या कायेचं
झाल्या चुका माझ्या हातून
भोगतो आहे त्याचंच फळ
गेली वेळ निघून आता
काय उपयोग वाटून हळहळ
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा