४४. मी
मीच आहे हवा
मीच आहे पाणी
मीच आहे पृथ्वी
मीच आहे अग्नी
मीच आहे चंद्र
मीच आहे आकाश
मीच आहे सूर्य
मीच त्याचा प्रकाश
मीच आहे ग्रहगोल
मीच आहे तारे
मीच आकाशगंगा
मीच विश्व सारे
मीच तो निर्माता
माझाच खेळ सारा
मीच मांडलाय हा
ह्या विश्वाचा पसारा
--- लबाड बोका
मीच आहे हवा
मीच आहे पाणी
मीच आहे पृथ्वी
मीच आहे अग्नी
मीच आहे चंद्र
मीच आहे आकाश
मीच आहे सूर्य
मीच त्याचा प्रकाश
मीच आहे ग्रहगोल
मीच आहे तारे
मीच आकाशगंगा
मीच विश्व सारे
मीच तो निर्माता
माझाच खेळ सारा
मीच मांडलाय हा
ह्या विश्वाचा पसारा
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा