५६. चिंता
आता नवीच चिंता
आली वयात पोर
नाही सुचत काही
लागे जीवास घोर
नाही मुळीच विश्वास
अगदी कोणाकोणावर
असेच वाईट साईट
येते काही कानावर
नाही कुणीच मागे
सामान्य असो वा थोर
सभ्यतेच्या बुरख्याआड
सारेच हरामखोर
--- लबाड बोका
आता नवीच चिंता
आली वयात पोर
नाही सुचत काही
लागे जीवास घोर
नाही मुळीच विश्वास
अगदी कोणाकोणावर
असेच वाईट साईट
येते काही कानावर
नाही कुणीच मागे
सामान्य असो वा थोर
सभ्यतेच्या बुरख्याआड
सारेच हरामखोर
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा