५८. संत
आहे माणूस सामान्यच मी
नाही कुणी राव पंत
वाली नाही गरीबांना
तिच आहे उरी खंत
वळवळतो डोक्यात माझ्या
समाज सुधारण्याचा जंत
करतो प्रहार वाईटावर
दुर्जनांवर धरतो दंत
भित नाही कुणालाच मी
होवो कितीही भीषण अंत
करा छळ आज माझा
उद्याचा मी आहे संत
--- लबाड बोका
आहे माणूस सामान्यच मी
नाही कुणी राव पंत
वाली नाही गरीबांना
तिच आहे उरी खंत
वळवळतो डोक्यात माझ्या
समाज सुधारण्याचा जंत
करतो प्रहार वाईटावर
दुर्जनांवर धरतो दंत
भित नाही कुणालाच मी
होवो कितीही भीषण अंत
करा छळ आज माझा
उद्याचा मी आहे संत
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा