५९. लाड
हे सूर्य चंद्र तारे
देतात मला प्रकाश
ते दूरवर पसरलेले
माझेच आहे आकाश
पृथ्वी देते आधार मला
ढग देतात पाणी
पक्षी गातात माझ्यासाठी
मंजुळ मंजुळ गाणी
वारा देतो प्राणवायू मला
वेळ देतो काळ
किती चाललेत लाड माझे
मी देवाचा बाळ
--- लबाड बोका
हे सूर्य चंद्र तारे
देतात मला प्रकाश
ते दूरवर पसरलेले
माझेच आहे आकाश
पृथ्वी देते आधार मला
ढग देतात पाणी
पक्षी गातात माझ्यासाठी
मंजुळ मंजुळ गाणी
वारा देतो प्राणवायू मला
वेळ देतो काळ
किती चाललेत लाड माझे
मी देवाचा बाळ
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा