६४. भान
आत्ताच आलंय भान मला
आलीय जाग नुक्ती
वेगळी आहे कृती अजून
वेगळी आहे उक्ती
देईन त्यागून सारं सारं
करीन बाकी चुकती
वेडा झालोय ज्ञानासाठी
करून मान झुकती
कधी होईल ज्ञानप्राप्ती
कधी मिळेल मुक्ती
सांगेल का कुणी मला
अशी एखादी युक्ती
--- लबाड बोका
आत्ताच आलंय भान मला
आलीय जाग नुक्ती
वेगळी आहे कृती अजून
वेगळी आहे उक्ती
देईन त्यागून सारं सारं
करीन बाकी चुकती
वेडा झालोय ज्ञानासाठी
करून मान झुकती
कधी होईल ज्ञानप्राप्ती
कधी मिळेल मुक्ती
सांगेल का कुणी मला
अशी एखादी युक्ती
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा