६५. मी क्रांतीचा कवी
नाश करतो अंधाराचा
जसा मित्र रवी
तशी ज्ञानाची धगधगणारी
आगच मला हवी
त्या आगीची देऊन धग
आणीन जाग नवी
देईन उभारी नव्या मनांना
आणीन नवी टवटवी
धरून कास सत्याचीच
रचीन नवी ओवी
नव्या युगाचा नव्या दमाचा
मी क्रांतीचा कवी
--- लबाड बोका
नाश करतो अंधाराचा
जसा मित्र रवी
तशी ज्ञानाची धगधगणारी
आगच मला हवी
त्या आगीची देऊन धग
आणीन जाग नवी
देईन उभारी नव्या मनांना
आणीन नवी टवटवी
धरून कास सत्याचीच
रचीन नवी ओवी
नव्या युगाचा नव्या दमाचा
मी क्रांतीचा कवी
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा