६६. राग
नेते भ्रष्ट, जनता भ्रष्ट
संस्कारांनाच लागलंय ग्रहाण
तरीही सांगतात बडवून ढोल
देश आमचा आहे महान
किती खातात, किती पितात
भागत नाही यांची तहान
या अशा लोकांमुळेच
देश माझा पडलाय गहाण
आवरत नाही राग आता
सुटत चाललंय माझं भान
मिळेल संधी तेव्हा तेव्हा
मारणार मी यांना व्हाण
--- लबाड बोका
नेते भ्रष्ट, जनता भ्रष्ट
संस्कारांनाच लागलंय ग्रहाण
तरीही सांगतात बडवून ढोल
देश आमचा आहे महान
किती खातात, किती पितात
भागत नाही यांची तहान
या अशा लोकांमुळेच
देश माझा पडलाय गहाण
आवरत नाही राग आता
सुटत चाललंय माझं भान
मिळेल संधी तेव्हा तेव्हा
मारणार मी यांना व्हाण
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा