६७. उद्वेग
लाज वाटत नाही का भडव्यांनो
भरल्या पोटाने तृप्त होऊन
लोकांना संस्कृती शिकवायला
इथे उपाशी मरतोय आम्ही
आणि काय सांगताय तुम्ही आम्हाला
संस्कृतीचा मोठेपणा
आग लावा त्या संस्कृतीला
जिचा पोट भरण्यासाठी
काडीचाही उपयोग नाही आम्हाला
आणि घाला चुलीत
पकडून पकडून वेचून वेचून
त्या माजलेल्या संस्कृती रक्षकांना
निदान गरीबांचे
दोन वेळचे अन्न शिजवायला तरी
त्यांचे देह येतील कामी
नाहीतरी तसा
काहीच उपयोग नाही
त्यांचा समाजाला
--- लबाड बोका
लाज वाटत नाही का भडव्यांनो
भरल्या पोटाने तृप्त होऊन
लोकांना संस्कृती शिकवायला
इथे उपाशी मरतोय आम्ही
आणि काय सांगताय तुम्ही आम्हाला
संस्कृतीचा मोठेपणा
आग लावा त्या संस्कृतीला
जिचा पोट भरण्यासाठी
काडीचाही उपयोग नाही आम्हाला
आणि घाला चुलीत
पकडून पकडून वेचून वेचून
त्या माजलेल्या संस्कृती रक्षकांना
निदान गरीबांचे
दोन वेळचे अन्न शिजवायला तरी
त्यांचे देह येतील कामी
नाहीतरी तसा
काहीच उपयोग नाही
त्यांचा समाजाला
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा