६८. वाईट नजर
नावलौकिक चांगला त्याचा
चांगलं झालंय शिक्षण
तरीही आहे काहीतरी
त्याच्यामध्ये अवलक्षण
घाबरवून टाकते मलातरी
नजर त्याची विलक्षण
बघत असतो एकटक मेला
जळलं त्याचं लक्षण
वाटतं कधी नजरेनेच
करून टाकील भक्षण
मनात त्याच्या आहे काळं
कर देवा रक्षण
--- लबाड बोका
नावलौकिक चांगला त्याचा
चांगलं झालंय शिक्षण
तरीही आहे काहीतरी
त्याच्यामध्ये अवलक्षण
घाबरवून टाकते मलातरी
नजर त्याची विलक्षण
बघत असतो एकटक मेला
जळलं त्याचं लक्षण
वाटतं कधी नजरेनेच
करून टाकील भक्षण
मनात त्याच्या आहे काळं
कर देवा रक्षण
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा