६९. कीड
होतात कित्येक बलात्कार रोज
घडतात कित्येक गुन्हे
होतात उध्वस्त आयुष्य काही
होतात जीव सुने
दाबतात प्रकरण घरचेच लोक
झाकतात आपली अब्रू
नको असते कोणालाच
समाजामध्ये बेअब्रू
इथेच तर फावतं त्यांचं
चेपते त्यांची भीड
समाजाला नासवणारी
अशीच वाढते कीड
--- लबाड बोका
होतात कित्येक बलात्कार रोज
घडतात कित्येक गुन्हे
होतात उध्वस्त आयुष्य काही
होतात जीव सुने
दाबतात प्रकरण घरचेच लोक
झाकतात आपली अब्रू
नको असते कोणालाच
समाजामध्ये बेअब्रू
इथेच तर फावतं त्यांचं
चेपते त्यांची भीड
समाजाला नासवणारी
अशीच वाढते कीड
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा