७२. सभ्य
जसा मी नाही आहे
तसा भासवतो वरकरणी
कथनी आहे वेगळी माझी
वेगळी आहे करणी
छानच वठवतो मी ढोंग
सर्वांसमोर सभ्यतेचे
संस्कार संस्कार म्हणतात ते
काय असते अजून वेगळे
सगळे म्हणतात सभ्य मला
मी ही मानतो आभार त्यांचे
ते ही सगळे असतात तसेच
सभ्य सुसंस्कृत माझ्याचसारखे
--- लबाड बोका
जसा मी नाही आहे
तसा भासवतो वरकरणी
कथनी आहे वेगळी माझी
वेगळी आहे करणी
छानच वठवतो मी ढोंग
सर्वांसमोर सभ्यतेचे
संस्कार संस्कार म्हणतात ते
काय असते अजून वेगळे
सगळे म्हणतात सभ्य मला
मी ही मानतो आभार त्यांचे
ते ही सगळे असतात तसेच
सभ्य सुसंस्कृत माझ्याचसारखे
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा