७३. गुढी पाडव्याच्या शुभेच्छा
चैत्र शुद्ध प्रतिपदेला
उभारून उंच गुढी
नववर्षाच्या स्वागताची
आहे मराठी रुढी
मराठी संस्कृती माझी
मराठीच आहे कुडी
नववर्षाच्या शुभेच्छांची
वाहतो तुम्हाला जुडी
--- लबाड बोका
चैत्र शुद्ध प्रतिपदेला
उभारून उंच गुढी
नववर्षाच्या स्वागताची
आहे मराठी रुढी
मराठी संस्कृती माझी
मराठीच आहे कुडी
नववर्षाच्या शुभेच्छांची
वाहतो तुम्हाला जुडी
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा