७५. साक्षात्कार
देवानेच दिलाय दृष्टांत मला
झालाय मला साक्षात्कार
देवच आहे पाठीशी माझ्या
कर म्हणतोय परोपकार
विश्वास बसत नाही माझाच
पण झालाय खरा चमत्कार
'देवच नाही' म्हणत होतो मी
अन् आता करतो नमस्कार
देवाशप्पथ खरं सांगतो, पण
करा माझ्यावरती एक उपकार
म्हणू नका 'संत' मला
माणूस म्हणूनच करा स्विकार
--- लबाड बोका
देवानेच दिलाय दृष्टांत मला
झालाय मला साक्षात्कार
देवच आहे पाठीशी माझ्या
कर म्हणतोय परोपकार
विश्वास बसत नाही माझाच
पण झालाय खरा चमत्कार
'देवच नाही' म्हणत होतो मी
अन् आता करतो नमस्कार
देवाशप्पथ खरं सांगतो, पण
करा माझ्यावरती एक उपकार
म्हणू नका 'संत' मला
माणूस म्हणूनच करा स्विकार
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा