७७. अवतार
कोणत्या रूपात भेटेल देव
सांगता येत नाही
तुम्हालाही तशी माझी
ओळख पटत नाही
आलोय मी पुन्हा एकदा
उतरवायला तुमचा माज
करीन निर्दालन दुष्टांनो
घडवीन नवा समाज
माझंच नाव घेऊन तुम्ही
करता रोज अत्याचार
तुमच्यासारख्या पाप्यांमुळे
घ्यावा लागतो मला अवतार
--- लबाड बोका
कोणत्या रूपात भेटेल देव
सांगता येत नाही
तुम्हालाही तशी माझी
ओळख पटत नाही
आलोय मी पुन्हा एकदा
उतरवायला तुमचा माज
करीन निर्दालन दुष्टांनो
घडवीन नवा समाज
माझंच नाव घेऊन तुम्ही
करता रोज अत्याचार
तुमच्यासारख्या पाप्यांमुळे
घ्यावा लागतो मला अवतार
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा