७८. अनाहूत
तो निशब्द होता वारा
हलकेच वेड वेदनांत
काहूर कधीचे उठले
जड मेल्या कोंदणांत
तव स्पर्श भासवांचा
छळ त्रास आठवांत
गेले कधीच विरून
थेंब लोंबतात नभांत
हा विचित्र पश्चिमगंध
नेतो मला भ्रमांत
मी राहिलोच कोठे हो
भेटेन पुन्हा मरणांत
--- लबाड बोका
तो निशब्द होता वारा
हलकेच वेड वेदनांत
काहूर कधीचे उठले
जड मेल्या कोंदणांत
तव स्पर्श भासवांचा
छळ त्रास आठवांत
गेले कधीच विरून
थेंब लोंबतात नभांत
हा विचित्र पश्चिमगंध
नेतो मला भ्रमांत
मी राहिलोच कोठे हो
भेटेन पुन्हा मरणांत
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा