८०. शून्य
मीच फक्त श्रेष्ठ
नाही कोणी अन्य
करा गुणगाण माझे
आणि व्हा धन्य
मीच आहे दैन्य
मीच आहे लावण्य
मोठेपणा माझा
करा तुम्ही मान्य
मीच आहे विश्व
मीच अहंमन्य
मीच तर आहे
भलामोठा शून्य
--- लबाड बोका
मीच फक्त श्रेष्ठ
नाही कोणी अन्य
करा गुणगाण माझे
आणि व्हा धन्य
मीच आहे दैन्य
मीच आहे लावण्य
मोठेपणा माझा
करा तुम्ही मान्य
मीच आहे विश्व
मीच अहंमन्य
मीच तर आहे
भलामोठा शून्य
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा