८१. रौद्र खुणा
कधी चढतो पारा
कधी सुटतो वादळवारा
भीतीनेच अंगावरती
उठतो मग शहारा
कधी पेटतो वणवा
कधी होतो प्रलय
वाटतं तेव्हा धास्तावून
होईल आत्ताच विलय
कधी होतो भूकंप
कधी येते सुनामी
भीतीच वाटते निसर्गाची
पाहतो जेव्हा खुणा मी
--- लबाड बोका
कधी चढतो पारा
कधी सुटतो वादळवारा
भीतीनेच अंगावरती
उठतो मग शहारा
कधी पेटतो वणवा
कधी होतो प्रलय
वाटतं तेव्हा धास्तावून
होईल आत्ताच विलय
कधी होतो भूकंप
कधी येते सुनामी
भीतीच वाटते निसर्गाची
पाहतो जेव्हा खुणा मी
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा