८३. तत्वमसी
सृष्टीमधल्या पसाऱ्यातला
आहेस तू जंतू
अजब करामत पहा परंतू
आहेस जिवंत कण तू
नकोस करू काळजी अन्
नकोच काही चिंतू
नाहीस मुळी श्रेष्ठ तू अन्
नाहीस मुळी हिन तू
कसला शोध घेतोस वेड्या
काढून टाक किंतू
तुझ्यामध्ये मी आहे
आणि माझ्यामध्ये तू
--- लबाड बोका
सृष्टीमधल्या पसाऱ्यातला
आहेस तू जंतू
अजब करामत पहा परंतू
आहेस जिवंत कण तू
नकोस करू काळजी अन्
नकोच काही चिंतू
नाहीस मुळी श्रेष्ठ तू अन्
नाहीस मुळी हिन तू
कसला शोध घेतोस वेड्या
काढून टाक किंतू
तुझ्यामध्ये मी आहे
आणि माझ्यामध्ये तू
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा