१००. अगतिक
पुरवले असते लाड तुझे
पण नाही माझी मिळकत फार
बनवला असता नाहीतर
तुझ्यासाठी नवरत्न हार
करतो एकटाच काबाडकष्ट
वाहतोय मी संसाराचा भार
घेतली असती नाहीतर
तुझ्यासाठी मोटर कार
समजून घे तू जरा प्रिये
काय चाललेत माझे हाल
बांधला असता नाहीतर
तुझ्यासाठी राजमहाल
--- लबाड बोका
पुरवले असते लाड तुझे
पण नाही माझी मिळकत फार
बनवला असता नाहीतर
तुझ्यासाठी नवरत्न हार
करतो एकटाच काबाडकष्ट
वाहतोय मी संसाराचा भार
घेतली असती नाहीतर
तुझ्यासाठी मोटर कार
समजून घे तू जरा प्रिये
काय चाललेत माझे हाल
बांधला असता नाहीतर
तुझ्यासाठी राजमहाल
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा