८५. देव असा ही
देव मला जडवतो
देव मला घडवतो
कधी कधी देव मला
सोन्याने मढवतो
देव मला कुढवतो
देव मला झडवतो
कधी कधी देव मला
खूप खूप रडवतो
देव मला पढवतो
देव मला चढवतो
कधी कधी देव मला
आपसातच लढवतो
--- लबाड बोका
देव मला जडवतो
देव मला घडवतो
कधी कधी देव मला
सोन्याने मढवतो
देव मला कुढवतो
देव मला झडवतो
कधी कधी देव मला
खूप खूप रडवतो
देव मला पढवतो
देव मला चढवतो
कधी कधी देव मला
आपसातच लढवतो
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा