८९. अहं
दिवसांमागून दिवस गेले
रात्रींमागून रात्री
तरीही देऊ शकलं नाही
कोणीच उद्याची खात्री
युगांमागून युगे लोटली
भोगांमागून भोग
अवचित भेटलं खिंडीत मरण
कसला हा योगायोग
घटका गेली पळे गेली
उरली केवळ पोकळी
अहंपणाची ती तर आहे
अजून तशीच मोकळी
--- लबाड बोका
दिवसांमागून दिवस गेले
रात्रींमागून रात्री
तरीही देऊ शकलं नाही
कोणीच उद्याची खात्री
युगांमागून युगे लोटली
भोगांमागून भोग
अवचित भेटलं खिंडीत मरण
कसला हा योगायोग
घटका गेली पळे गेली
उरली केवळ पोकळी
अहंपणाची ती तर आहे
अजून तशीच मोकळी
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा