९१. ती
ती देते आनंद मनाला
कधी करते दुख्खी कष्टी
असतात खऱ्याखुऱ्या त्या
भूतकाळातील गोष्टी
तिच्याशिवाय आयुष्य
होते निरस निर्जीव
असतात काही बिच्चारे
तिच्याशिवायच सजीव
ती येते अशी अचानक
अदृश्य अंतर्मनातून
हलवून सोडते विश्व
तेवढ्याच खोल मुळातून
--- लबाड बोका
ती देते आनंद मनाला
कधी करते दुख्खी कष्टी
असतात खऱ्याखुऱ्या त्या
भूतकाळातील गोष्टी
तिच्याशिवाय आयुष्य
होते निरस निर्जीव
असतात काही बिच्चारे
तिच्याशिवायच सजीव
ती येते अशी अचानक
अदृश्य अंतर्मनातून
हलवून सोडते विश्व
तेवढ्याच खोल मुळातून
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा