९२. आम्ही असेच
खाणारे खाणार
पिणारे पिणार
आम्ही आपले असेच
मिटक्या मारत बसणार
येणारे येणार
जाणारे जाणार
आम्ही आपले उगाच
नजर ठेवून बसणार
मरणारे मरणार
रडणारे रडणार
आम्ही आपले मात्र
सगळ्यांना पोचवत बसणार
--- लबाड बोका
खाणारे खाणार
पिणारे पिणार
आम्ही आपले असेच
मिटक्या मारत बसणार
येणारे येणार
जाणारे जाणार
आम्ही आपले उगाच
नजर ठेवून बसणार
मरणारे मरणार
रडणारे रडणार
आम्ही आपले मात्र
सगळ्यांना पोचवत बसणार
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा