९७. वाया
पाहिला केवळ स्वार्थ
माझे माझे केले
संस्कार सारे माझ्यावरचे
वायाच की हो गेले
जमविली काडी काडी
फसवून कोणी नेले
एवढे माझे शिक्षण
वायाच की हो गेले
तसा मरायचो मी रोजच
आज वेगळाच मेलो
सरणावर जळतानाही
वायाच की हो मी गेलो
--- लबाड बोका
पाहिला केवळ स्वार्थ
माझे माझे केले
संस्कार सारे माझ्यावरचे
वायाच की हो गेले
जमविली काडी काडी
फसवून कोणी नेले
एवढे माझे शिक्षण
वायाच की हो गेले
तसा मरायचो मी रोजच
आज वेगळाच मेलो
सरणावर जळतानाही
वायाच की हो मी गेलो
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा