१०५. अजब
देव देव करतो रात्रंदिवस
आम्हीच खरे भक्त
तुमच्यासारखे आम्ही नाही
तुम्ही क्षुद्र जीव फक्त
देवाची आम्ही करतो भक्ती
म्हणून आम्ही आहोत महान
गुरफटून गेलात संसारात पुरते
अक्कल तुमची आहे लहान
करीत नाही देवभक्ती
करता फक्त काबाडकष्ट
भिक मागतो तुमच्याकडे तरी
आम्हीच आहोत श्रेष्ठ
--- लबाड बोका
देव देव करतो रात्रंदिवस
आम्हीच खरे भक्त
तुमच्यासारखे आम्ही नाही
तुम्ही क्षुद्र जीव फक्त
देवाची आम्ही करतो भक्ती
म्हणून आम्ही आहोत महान
गुरफटून गेलात संसारात पुरते
अक्कल तुमची आहे लहान
करीत नाही देवभक्ती
करता फक्त काबाडकष्ट
भिक मागतो तुमच्याकडे तरी
आम्हीच आहोत श्रेष्ठ
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा