१०७. असेच यार आपण
कशाचं काय राव
कशाचं काय
आपण तर पितो
आपलीच चाय
कोणाचं काय राव
कोणाचं काय
आपला तर नेहमीच
फाटक्यात पाय
कोणाला नाय राव
कोणाला नाय
आपली तर कोणाला
पडलीच नाय
--- लबाड बोका
कशाचं काय राव
कशाचं काय
आपण तर पितो
आपलीच चाय
कोणाचं काय राव
कोणाचं काय
आपला तर नेहमीच
फाटक्यात पाय
कोणाला नाय राव
कोणाला नाय
आपली तर कोणाला
पडलीच नाय
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा