१०८. मस्ती
कशास हवा वासुकी
नी कशास हवा मंदार
असाच घुसळीन सागर
काढीन रत्नभांडार
येडेच होते देव ही
नी येडेच होते दानव
अमृतासाठी भांडले दोघे
तरी मीच उरलो मानव
त्यांनी काढली चौदा रत्नं
पण मी काढीन जास्ती
बघा बघा लोकहो
केवढी माझी मस्ती
--- लबाड बोका
कशास हवा वासुकी
नी कशास हवा मंदार
असाच घुसळीन सागर
काढीन रत्नभांडार
येडेच होते देव ही
नी येडेच होते दानव
अमृतासाठी भांडले दोघे
तरी मीच उरलो मानव
त्यांनी काढली चौदा रत्नं
पण मी काढीन जास्ती
बघा बघा लोकहो
केवढी माझी मस्ती
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा