१०९. सत्याची जाणीव
कसला आलाय कृष्ण
नी कसला आलाय राम
आपल्या तर नशिबात आहे
मरेपर्यंत काम
काय उपयोग त्यांचा
भरणार नाहीत पोट
त्यांच्या नावावर जगायला
नाही काही मी भोट
नाव त्यांचं घेऊन म्हणे
भवसागरातून तरावं
आपणच आपलं करावं
नी आपणच आपलं मरावं
--- लबाड बोका
कसला आलाय कृष्ण
नी कसला आलाय राम
आपल्या तर नशिबात आहे
मरेपर्यंत काम
काय उपयोग त्यांचा
भरणार नाहीत पोट
त्यांच्या नावावर जगायला
नाही काही मी भोट
नाव त्यांचं घेऊन म्हणे
भवसागरातून तरावं
आपणच आपलं करावं
नी आपणच आपलं मरावं
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा