११२. मला काय त्याचं ?
कोणीतरी तडफडताना
वाटते थोडी हळहळ
पण काहीतरी करावं अशी
वाटत नाही कळकळ
काय करायचंय आपल्याला
दुसऱ्या कोणाचं दु:ख
आपण फक्त पहावं
आपलं तेवढंच सुख
कोणी जगो किंवा मरो
मला काय त्याचं
मी बघतो माझ्यापुरतं
मला पडलंय माझं
--- लबाड बोका
कोणीतरी तडफडताना
वाटते थोडी हळहळ
पण काहीतरी करावं अशी
वाटत नाही कळकळ
काय करायचंय आपल्याला
दुसऱ्या कोणाचं दु:ख
आपण फक्त पहावं
आपलं तेवढंच सुख
कोणी जगो किंवा मरो
मला काय त्याचं
मी बघतो माझ्यापुरतं
मला पडलंय माझं
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा