११५. इगो
ती आली होती हल्ली
मला न भेटताच गेली
मी ही केला नाही फोन
साधी चौकशीही नाही केली
वाईट वाटलं होतं मला
तिचं काही माहित नाही
तिलाही वाटलं असेल कदाचित
पण तीही काही सांगत नाही
आवडते ती खूप मला
माझं आहे प्रेम तिच्यावर
म्हणून काय मी सोडून देऊ
माझा स्वाभिमान वाऱ्यावर
--- लबाड बोका
ती आली होती हल्ली
मला न भेटताच गेली
मी ही केला नाही फोन
साधी चौकशीही नाही केली
वाईट वाटलं होतं मला
तिचं काही माहित नाही
तिलाही वाटलं असेल कदाचित
पण तीही काही सांगत नाही
आवडते ती खूप मला
माझं आहे प्रेम तिच्यावर
म्हणून काय मी सोडून देऊ
माझा स्वाभिमान वाऱ्यावर
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा